Satish Daud Patil
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
उर्मिला कोठारेला गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
उर्मिला कोठारे सोशल मीडियावर तिचे विविध फोटो तसेच व्हि़डिओ देखील शेअर करत असते.
नुकतेच उर्मिलाने आपल्या इन्स्टाग्रावरून नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये फिक्या गुलाबी रंगाच्या साडीत उर्मिला खूपच सुंदर दिसत आहे.
उर्मिला कोठारेने वेगवेगळ्या फोटोंमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
उर्मिला कोठारेच्या या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे.
उर्मिला कोठारे प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांची सून आहे.