Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाचा प्रिंसेस लूक

Shivani Tichkule

उर्वशी रौतेलाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Urvashi Rautela Photoshoot | Instagram

नव्या लूकमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे.

Urvashi Rautela Images | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये उर्वशीचा प्रिंसेस लूक पाहायला मिळत आहे.

Urvashi Rautela Bold Photos | Instagram

उर्वशीने गुलाबी रंगाचा स्ट्रपलेस गाऊन परिधान केला आहे.

Urvashi Rautela Bold Look | Instagram

उर्वशी तिच्या हटके स्टाईलसाठी कायम चर्चेत असते.

Urvashi Rautela In Pink Dress | Instagram

उवर्शी सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे.

Urvashi Rautela Boyfriend | Instagram

उर्वशीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Urvashi Rautela Trending Look | Instagram

उर्वशी रौतेलाचा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो.

Urvashi Rautela Instagram | Instagram
Saam Tv Web stories