Vidula Chougule: हिच्या केसामधी गजरा, पाहा हिचा नवा नवा नखरा... विदुलाचा मराठमोळा थाट

साम टिव्ही ब्युरो

मराठी अभिनेत्री विदुला चौघुले तिची क्रेझ कायम राखते आहे.

Vidula Chougule | Instagram /@vidulachougule

सोशल मीडियावर विदुला तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Vidula Chougule | Instagram /@vidulachougule

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो विदुला पोस्ट करते.

Vidula Chougule | Instagram /@vidulachougule

विदुलाचा पारंपारिक साज पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

विदुला मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Vidula Chougule | Instagram /@vidulachougule

'जिव झाला वेडापिसा' या मालिकेतून विदुलाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

NEXT:Rakul Preet|रकुल प्रीत म्हणजे चमचमणारी चांदणी