H3N2 Virus : कोरोनानंतर 'या' जीवघेण्या व्हायरसनं वाढवलं टेन्शन !

कोमल दामुद्रे

कोरोनाने देशात कहर केला. व्हायरसमुळे हजारो लोक मरण पावले, तर लाखो लोकांना संसर्ग झाला.

H3N2 Virus | canva

आजकाल आणखी एका विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. हा H3N2 विषाणू आहे.

H3N2 Virus | canva

गेल्या काही दिवसांत इन्फ्लूएंझा H3N2 विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

H3N2 Virus | canva

या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये श्वसनाच्या गंभीर समस्या दिसून येत आहेत.

H3N2 Virus | canva

त्याच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, खूप ताप, खोकला, धाप लागणे आणि घरघर यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

H3N2 Virus | canva

घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या अँटिबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या गोष्टींमधून आराम मिळू शकतो.

H3N2 Virus | canva

मध

H3N2 Virus | canva

आले

H3N2 Virus | canva

मिठाच्या पाण्याने गार्गल करा

H3N2 Virus | canva

वाफ घेणे

H3N2 Virus | canva

Next : किचनमधील 'या' 5 पदार्थांमुळे वाढू शकतो स्टॅमिना, जाणून घ्या!