Sunny Leone : 'सनी लिओनी' बॉलिवुडमध्ये येऊन बदलली, फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

साम टिव्ही ब्युरो

सनी लिओनी

सनी लिओनीनं तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली.

चाहता वर्ग

तिचा चाहता वर्ग मोठा आहे.

चित्रपट

सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

आयटम साँग्स

तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

नृत्यशैली

सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.

स्टाईल

बॉलिवुडमध्ये आल्यानंतर सनीच्या स्टाईलमध्ये बराच बदल झाला आहे.

रोडीज

चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

आयुष्याबद्दल चर्चेत

सनी लिओन करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते.

Next: PHOTO: गौतमीचं बॉसी फोटोशूट; चाहते घायाळ!