विशाल गांगुर्डे
ऐश्वर्या नारकरचं नाव मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आहे.
ऐश्वर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असते.
ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा, मालिकेत काम केलं आहे.
ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
ऐश्वर्याचे रील्स सोशल मीडियावर चर्चेत असतात.
ऐश्वर्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स वर्षाव होत असतो.
ऐश्वर्याचं आताही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य आहे.