Aishwarya Narkar : वय वर्ष 52, ऐश्वर्या नारकरच्या अदांसमोर तरुण अभिनेत्रीही फिक्या

विशाल गांगुर्डे

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने मराठी टीव्ही, नाटक आणि चित्रपट माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्या नारकरने तिच्या अभिनय शैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्या नारकरचा चाहत्यांवर कायम प्रभाव राहिला आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्या तिच्या फिटनेसबाबत आजही जागरूक आहे.

Aishwarya Narkar New photos | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aishwarya Narkar Saree Look | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवनवीन फोटो शेअर करत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@aishwarya.narkar

Next : मयुरीने खाल्लं गौतमी पाटीलचं मार्केट

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical