Aishwarya : काय ते रुप; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर चाहते फिदा

Ruchika Jadhav

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच चर्चेत असते.

Aishwarya | Aishwarya Instagram

ऐश्वर्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये सहभागी होत असते.

Aishwarya | Aishwarya Instagram

कर थकविल्या प्रकरणी ऐश्वर्याला आज नोटीस पाठविण्यात आली.

Aishwarya | Aishwarya Instagram

सिन्नर तहसील कार्यालयाकडून नोटीस पाठवली आहे.

Aishwarya | Aishwarya Instagram

ऐश्वर्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Aishwarya | Aishwarya Instagram

तिच्या सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा होतात.

Aishwarya | Aishwarya Instagram

ऐश्वर्याने बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत.

Aishwarya | Aishwarya Instagram

और प्यार हो गया हा तिचा पहिलाच चित्रपट होता.

Aishwarya | Aishwarya Instagram

त्यानंतर जोश या चित्रपटाने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.

Aishwarya | Aishwarya Instagram

पोन्नीयन सेल्वन या तामिळ चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

Aishwarya | Aishwarya Instagram
Payal Patil | Payal Patil Instagram