Ruchika Jadhav
गुलाबी अन् सफेद साडीत सजली अक्षया.
भाळी चंद्रकोर लावल्याने ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्रीने मोठा आणि आकर्षक नेकलेस घातला आहे.
अक्षया नेहमीच ट्रेडिशनल आउटफीटमध्ये शोभून दिसते.
एखाद्या लहान मुलाप्रमाणे ती मस्ती करताना देखील अनेकदा दिसली आहे.
अभिनेत्रीने घातलेले अलंकार सर्वांच लक्ष वेधत आहेत.
सध्या आणि सिंपललूकमध्ये अभिनेत्री नेहमीच शोभून दिसते.
मरुन रंगाची साडी आणि नाकात नथ घालून अक्षयाचं रुप आणखीनच खुलून आलं आहे.