Hardik Akshaya Wedding : भर मंडपात राणादाने घेतला पाठकबाईचा मुका

Satish Daud-Patil

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले 

akshaya deodhar age height | Instagram

 ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले.

akshaya deodhar engagement | Instagram

 या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती.

Hardeek And Akshaya Marriage | Instagram

अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

akshaya deodhar latest news | Instagram

राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. 

hardik joshi 1st wife | Instagram

रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.

hardik joshi real wife photo | Instagram

हार्दिक अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास लूक केला होता. 

akshaya deodhar marriage | Instagram

अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत. 

akshaya deodhar relationship | Instagram

हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे.

hardik joshi wife | Instagram

हार्दिक जोशी, अक्षया देवधरच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

hardik joshi age | Instagram

हार्दिक जोशी, अक्षया देवधरच्या जोडीला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.  

hardik joshi wife age | Instagram
Web Story | Saam TV