Alia Bhatt: आलिया भट्टचा धमाकेदार फोटोशूट, सिंपल लूक पाहून चाहते घायाळ!

Shivani Tichkule

आलिया भट्ट तिच्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते.

Aila Bhatt Photos | Instagram

अभिनेत्री तिच्या लूक आणि फोटोशूटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Aila Bhatt Latest Photo | Instagram

आलिया भट्टचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

Aila Bhatt Instagram | Instagram

या फोटोशूटमध्ये आलियाने काळ्या रंगाचा लूज कुर्ता परिधान केलेला दिसत आहे.

Aila Bhatt New Post | Instagram

या फोटोंद्वारे आलिया भट्टने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती आपल्या स्टाईलने सर्वांना मात देऊ शकते.

Aila Bhatt Photoshoot | Instagram

याआधी आलिया ब्लॅक अँड व्हाइट शॉर्ट ड्रेस आणि ब्लॅक ओव्हरसाईज ब्लेझरमध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती खूप स्टायलिश दिसत होती.

Aila Bhatt Latest Photoshoot | Instagram

आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Actress Aila Bhatt | Instagram

फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये ब्लॅक हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

Aila Bhatt Simple Look | Instagram

आलिया लवकरच 'डार्लिंग्स' या चित्रपटात दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

alia bhatt new movie | Instagram