Alia Bhatt : अजूनही कसली झक्कास दिसते राव; चेहऱ्यावरून नजर हटेना

Ruchika Jadhav

आलियाने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलंय.

Alia Bhatt | Instagram

यामध्ये तिने घातलेल्या सुंदर नेकलेसने तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Alia Bhatt | Instagram

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलियाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

Alia Bhatt | Instagram

आलिया आता एका बाळाची आई आहे.

Alia Bhatt | Instagram

मात्र अजूनही तिच्या चेहऱ्यावर तिचं वय दिसत नाही.

Alia Bhatt | Instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Alia Bhatt | Instagram

तिचा चाहचा वर्ग फार मोठा आहे.

Alia Bhatt | Instagram

आलियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते दिवाने होतात.

Alia Bhatt | Instagram
Sandhya | Instagram