Sairaj Kendre: साईराजला मोठं होऊन कोण व्हायचंय?, म्हणाला...

Priya More

रातोरात झाला स्टार

'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' रीलच्या माध्यमातून साईराज केंद्रे हा चिमुकला रातोरात स्टार झाला.

Sairaj Kendre | Social Media

कौतुकाचा वर्षाव

साईराज केंद्रे सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Sairaj Kendre | Social Media

एक्स्प्रेशन सर्वांना आवडले

साईराजच्या रीलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांचे एक्स्प्रेशन सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Sairaj Kendre | Social Media

साईराज मूळचा बीडचा

मूळचा बीडचा असणाऱ्या साईराजचे रील्स आजकाल सर्वांच्या मोबाईलमध्ये वाजतना दिसते.

Sairaj Kendre | Social Media

साईराजचा व्हिडिओ व्हायरल

साईराजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक न्यूज चॅनेलने त्याची मुलाखत घेतली.

Sairaj Kendre | Social Media

रितेश देशमुख व्हायचंय

साईराजला मोठं होऊन मला रितेश देशमुख व्हायचंय असं त्याने मुलाखतीमध्ये सांगितले.

Sairaj Kendre | Social Media

हिरो व्हायचंय

रितेश देशमुख हिरो आहे त्यामुळे मलासुद्धा त्याच्यासारखे व्हायचंय, असं साईराजने सांगितले.

Sairaj Kendre | Social Media

साईराजला मिळतेय पसंती

रितेश देशमुख हा लातूरचा असल्याचे देखील चिमुकल्या साईराज केंद्रेला माहिती आहे. साईराजला सध्या चांगली पसंती मिळतेय.

Sairaj Kendre | Social Media

गोविंदा रील व्हायरल

साईराजचे 'नजरेचा मारू नको बाण ग ...माझा जाईल प्राण ग' हे गोविंदावर आधारीत रील देखील खूप व्हायरल झाले होते.

Sairaj Kendre | Social Media

NEXT: Mahima Chaudhary Birthday: आधी कार अपघात, नंतर कॅन्सरशी झुंज; अशी आहे महिमा चौधरीची संघर्षमय कहाणी

Mahima Chaudhary | Social Media