Ameesha Patel: ४६ वर्षांच्या अमिषा पटेलला पाणी पिताना पाहून चाहत्यांचाही घसा पडला कोरडा; कमेंट्समधून दिलं भरभरुन प्रेम, पाहा Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

४६ वर्षांच्या अमिषा पटेलचे फोटोज इंन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

Ameesha Patel Photos | Instagram/@ameeshapatel9

यामध्ये ती हिरव्या रंगाची टू पीस बिकिनी घालून बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Ameesha Patel Bold Photos | Instagram/@ameeshapatel9

फोटोमध्ये ती बाल्कनीत दिसत आहे. ती बहरीनमध्ये आहे. यानंतर ती खाली उतरून स्विमिंग पूलच्या बाजूला येते.

Ameesha Patel Bikini Photos | Instagram/@ameeshapatel9

अमिषाला पाणी पिताना पाहून चाहत्यांचाही घसा कोरडा झाला आहे.

Ameesha Patel Drinking Water | Instagram/@ameeshapatel9

आपल्या बोल्ड अदांसह ती #SunKiss चा पुरेपुर फायदा घेतेय.

Ameesha Patel Sun Glasses | Instagram/@ameeshapatel9

गॉर्जियस गर्ल, बॉडी गर्ल, हॉटेस्ट लुक, वॉव माय लव्ह, अमेझिंग, तिचे हृदय खूप मोठे आहे, सकीना भाभी सो हॉट... अशा अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Ameesha Patel Sexy Photos | Instagram/@ameeshapatel9

ती अनेकदा इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये ती अनेकदा बिकिनीमध्ये पोज देताना दिसते. याशिवाय ती अनेक प्रमोशनल शूटमध्येही दिसत असते.

Ameesha Patel Killer Look | Instagram/@ameeshapatel9

अमिषाचे इन्स्टाग्रामवर 4.5M मिलियन फोलोअर्स followers आहेत.

Ameesha Patel Black Photo | Instagram/@ameeshapatel9
Saam TV Web Story | Saam TV