Amrita Rao Birthday: इतक्या कोटींची मालकीण आहे अमृता राव, आकडा ऐकून व्हाल चकीत

Priya More

42 वा वाढदिवस

बॉलिवूडची अभिनेत्री अमृता राव आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Amrita Rao Photo | Instagram

करावा लागला संघर्ष

अमृता रावने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवास काही सोपा नाही. तिला आपल्या करिअरसाठी खूप संघर्ष करावा लागला.

Amrita Rao Photoshoot | Instagram

विवाहमुळे मिळाली प्रसिद्धी

2006 मध्ये रिलीज झालेल्या विवाह चित्रपटामुळे अमृताला चांगली प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट हिट ठरला.

Amrita Rao Birthday | Instagram

चित्रपटसृष्टीपासून दूर

अमृता राव सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तरी देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Amrita Rao Carrier | Instagram

अशी करते कमाई

अमृता सध्या चित्रपटात काम करत नसली तरी देखील ती जाहिराती आणि प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून कमाई करते.

Amrita Rao Look | Instagram

इतक्या कोटींची मालकीण

अमृता सध्या 156 कोटी रुपयांची मालकीण आहे. मुंबईत तिचे आलिशान घर आहे.

Amrita Rao Killer Look | Instagram

जगते रॉयल लाइफस्टाइल

अमृता रॉयल लाइफस्टाइल जगते. तिच्याकडे मर्सिडीज बेंज GLA आणि ऑडी कार आहे.

Amrita Rao Latest Photos | Instagram

घेते इतके मानधन

अमृता राव एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते.

Amrita Rao New Look | Instagram

NEXT: Shilpa Shetty: चुरा के दिल मेरा गोरिया चली...

Shilpa Shetty | Instagram