Amruta Fadanvis: अमृता फडणवीसांचा पंजाबी लूक; सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

साम टिव्ही ब्युरो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायिका म्हणून ओळखल्या जातात.

Amruta Fadanvis | Saam Tv

अमृता फडणवीस यांच्या बहारदार स्वरांचा खास चाहतावर्ग आहे.

Amruta Fadanvis | Saam Tv

त्यांच्या नवनवीन गाण्यांना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद असतो.

Amruta Fadanvis | Saam Tv

सोशल मीडियावर अमृता फडणवीस अॅक्टिव्ह असतात.

Amruta Fadanvis | Saam Tv

नुकतचं त्यांनी सोशल मीडियावर त्याचा नवीन लूकमधील फोटो पोस्ट केला आहे.

Amruta Fadanvis | Saam Tv

पंजाबी लूक मध्ये अमृता फडणवीस अप्रतिम दिसत आहे.

Amruta Fadanvis | Saam Tv

या फोटोंवरील अमृताच्या 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,
तेरे नाल ही नचणा वे !!'कॅप्शनने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Amruta Fadanvis | Saam Tv

त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Amruta Fadanvis | Saam Tv