विशाल गांगुर्डे
अमृता फडणवीस यांचे 'आज मुड बना लिया' गाणं प्रदर्शित झालं आहे.
अमृता फडणवीस यांच्या त्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्यावर रिल स्टार रियाझ अली याच्यासोबत रिल बनवला आहे.
रियाझ अली हा रिल स्टार आहे.
रियाझचा जन्म २७ ऑक्टोबरचा आहे.
रियाझचे इन्स्टाग्रामवर २० लाख फॉलोवर आहेत.
रियाझ अलीचं खरे नाव रियाझ आफरीन आहे.