Shivani Tichkule
अमृतानं नुकतेच तिचे काही स्विट फोटो पोस्ट केलेत.
या फोटोमध्ये तिची स्माइल खुलून दिसत आहे.
अमृताच्या कातीलाना अदांवर चाहते फिदा.
अमृता नेहमीच तिच्या हटके अंदाजात असते.
अभिनेत्रीचं चंद्रा हे गाणं अजूनही अनेकांच्या ओठांवर आहे.
सोशल मीडियावर अमृता कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे.
अमृताचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.