Amruta Khanvilkar : एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं...

Ruchika Jadhav

सिंपल आणि स्विट

अमृतानं नुकतेच तिचे काही सिंपल आणि स्विट असे फोटो पोस्ट केलेत.

Amruta Khanvilkar | Instagram

स्माइल

या फोटोमध्ये तिची स्माइल खुलून दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

चाहते फिदा

अमृताच्या कातीलाना अदांवर चाहते फिदा आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

हटके अंदाजात

अमृता नेहमीच तिच्या हटके अंदाजात असते.

Amruta Khanvilkar | Instagram

चंद्रा

अभिनेत्रीचं चंद्रा हे गाणं अजूनही अनेकांच्या ओठांवर आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडिया

अमृता सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Instagram

फॅशन

तिला फॅशनची खूप आवड आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

लाजरी

लाजरी लुजरी अमृता.

Amruta Khanvilkar | Instagram

Shivali Parab : देखण्या रुपाची शिवा; साडीवर एक नंबर दिसते ना भावा...

Shivali Parab | Instagram