Amruta Khanvilkar: चद्रांला 'असं' कधी पाहिलात का?

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृता खानविलकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडियावर अमृताने फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो पाहून चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अलिकडेच अमृता तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आली होती.

Amruta Khanvilkar | Instagram

आगामी काळात अमृता नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृता ललिता शिवाजी बाबर यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT:Bhumi Pednekar| फॅशन का है ये जलवा!