Amruta Khanvilkar:ग्लॉसी मेकअप अन् स्टायलिश अंदाज, चंद्रमुखीचा नवा तोरा

साम टिव्ही ब्युरो

आपल्या नटखट अदेने चाहत्यांना बेधुंद करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

Amruta Khanvilkar | Saam Tv

अमृता ही चंदेरी दुनियेत तिच्या नृत्यकौशल्याने ओळखली जाते.

Amruta Khanvilkar | Saam Tv

सोशल मीडियावर अमृता कमालीची सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Saam Tv

अमृताने तिच्या सौंदर्याने साऱ्यानांच मोहिनी घातली आहे.

Amruta Khanvilkar | Saam Tv

नुकतेच अमृताने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Saam Tv

डिपनेक कटआऊट ड्रेसमध्ये अमृता झक्कास दिसते आहे.

Amruta Khanvilkar | Saam Tv

सोशल मीडियावर अमृताचे फोटो व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar | Saam Tv