ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोशल मीडियावर अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर अमृता कायम सक्रिय असते.
अभिनेत्रीचं चंद्रा हे गाणं अजूनही अनेकांच्या ओठांवर आहे.
अमृता नेहमीच तिच्या हटके अंदाजात असते.
अमृताच्या कातीलाना अदांवर चाहते फिदा.
या फोटोमध्ये तिची स्माइल खुलून दिसत आहे.
अमृतानं नुकतेच तिचे काही स्विट फोटो पोस्ट केलेत.