Amruta Khanvilkar: सूरतालात दंगूनी अवतरली चंद्रा.. अमृताचा नवा लूक

साम टिव्ही ब्युरो

चंदेरी दुनियेत नृत्य कौशल्याने सुरांच्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताच्या सौंदर्याने सध्या चार चॉंद लावले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

नुकतेच अमृताने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत अमृता अप्रतिम दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

मोकळ्या केसांसह अमृताने मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे नवे फोटो पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडियावर अमृताचे फोटो व्हायरल होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT:Nikki Tamboli: उर्फी नाही निक्कीचा सोशल मीडियावर धुराळा!