विशाल गांगुर्डे
अमृता खानविलकर तिच्या लूकसाठी चर्चेत असते.
अमृता खानविलकर तिच्या बहारदार नृत्यशैलीने प्रेक्षकांचे मनात घर केलं आहे.
अमृता तिच्या नृत्याने आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करते.
अमृताचे 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा'हे गाणे खूप प्रसिद्ध झाले.
अमृताचे 'नटरंग' सिनेमातील 'वाजले की बारा' हे गाणे देखील खूप गाजले होते.
अमृताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
अमृता तिच्या मनमोहक लूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.