Anant- Radhika Photos: 'Lifeline' अनंत आणि राधिकाचे Unseen फोटो पाहा!

साम टिव्ही ब्युरो

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला.

Anant- Radhika Photos

मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला.

Anant- Radhika Photos

राधिका आणि अनंत खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत

Anant- Radhika Photos

राधिकाअनेक वर्षांपासून अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दिसत आहे.

Anant- Radhika Photos

२०१८ मध्ये ईशा आणि आकाश अंबानीच्या साखरपुड्यामध्येही राधिका खूप अॅक्टिव्ह दिसली.

Anant- Radhika Photos

सोशल मीडियावर राधिकाचे अंबानी परिवारासोबतचे अनेक फोटो आहेत.

Anant- Radhika Photos

राधिका अंबानी परिवारासोबतचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Anant- Radhika Photos

सोशल मीडियावर या दोघांच्या पहिल्या फोटोची तुफान चर्चा सुरू आहे.

Anant- Radhika Photos

NEXT:Samantha Ruth Prabhu| संमथाचं सौंदर्य पाहून पोरं झाली 'सैरभैर'