Chandrakant Jagtap
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय, तिचा हा लूक लॅक्मे फॅशन वीकमधील आहे.
या फोटोत अनन्या पांडे ब्लॅक थाय हाय स्लिट आणि मॅचिंग श्रगमध्ये दिसत आहे
अनन्या या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे, चाहत्यांनी तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवलीय.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पंडयारे काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.
रविवारी त्यांनी पहिल्यांदा एकत्र रॅम्पवर चालत त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये हे दोघे डिझायनर मनीष मल्होत्रासाठी शोस्टॉपर्स बनले होते.
चाहत्यांना या दोघांची जोडी खूपच आवडली आहे. दोघे एकत्र खूप चांगले दिसतात अशा कमेंट चाहते करत आहेत.