Ananya Pandey Photos: शॉर्ट ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट

Shivani Tichkule

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या वेगळ्या स्टाईलमुळे चाहत्यांची लाडकी आहे.

Ananya Pandey Photos | Instagram

सध्या अनन्या तिच्या 'लाइगर' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Ananya Pandey Latest Photo | Instagram

या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Ananya Pandey And Vijay Devarakonda | Instagram

अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते नुकतेच तिने आपले नवीन ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहे.

Ananya Pandey Instagram | Instagram

या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप बोल्ड दिसत आहे.

Ananya Pandey Instagram Post | Instagram

फोटोंमध्ये अनन्याने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

Ananya Pandey Black & White photos | Instagram

या लूकमध्ये अनन्या खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Ananya Pandey Images | Instagram

अनन्या कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

Ananya Pandey New Photos | Instagram