अनन्या पांडेला 'या' लूकमध्ये पाहून चाहते झाले थक्क!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज अनन्याचे चाहतेही देश-विदेशात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. | (Instagram/@ananyapanday)
जेव्हा अनन्या पडद्यावर येते तेव्हा चाहते तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. यामुळेच अनन्याला एकापाठोपाठ अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत. | (Instagram/@ananyapanday)
लेटेस्ट लूकमध्ये अनन्या विदेशी रंग सोडून देसी स्टाईलमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. | (Instagram/@ananyapanday)
अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या लूकची आणि सौंदर्याची प्रशंसा करणाऱ्या रेड हार्ट इमोजीसह तिचे चाहते वेगाने प्रतिक्रिया देत आहेत. | (Instagram/@ananyapanday)
अनन्या पांडे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव असते. | (Instagram/@ananyapanday)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनन्या पांडेच्या मनमोहक फोटोमुळे चाहत्यांवर भुरळ पडली आहे. | (Instagram/@ananyapanday)