Ankita Lokhande :सतरंगी रंगात रंगली अंकिता;विकीसोबतची लवेबल होळी

Ruchika Jadhav

अंकिताने यंदाची होळी विकीसोबत साजरी केली आहे.

Ankita Lokhande | Instagram

यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Ankita Lokhande | Instagram

विकी आणि अंकिताची लवेबल होळी.

Ankita Lokhande | Instagram

तिने सोशल मीडियावर होळीचे काही फोटो शेअर केलेत.

Ankita Lokhande | Instagram

यावर चाहते तिला होळीच्या शुभेच्छा देत आहेत.

Ankita Lokhande | Instagram

साल २०२१ मध्ये अंकिताने विकीसोबत विवाह केला.

Ankita Lokhande | Instagram

या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

Ankita Lokhande | Instagram

विकीने देखील या होळीसाठी पिवळ्या रंगाच आउटफीट निवडलं आहे.

Ankita Lokhande | Instagram
Malaika Arora | Instagram