Ankita Lokhande: अंकिताचा स्वीट अॅन्ड क्यूट लुक

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रकाशझोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही.

Ankita Lokhande | Saam Tv

नुकतेच अंकिताने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Ankita Lokhande | Saam Tv

मरूम कलरच्या फ्रॉकमध्ये अंकिता स्वीट दिसत आहे.

Ankita Lokhande | Saam Tv

ग्लॉसी मेकअपसह अंकिताने हटके हेअरस्टाईल केली आहे.

Ankita Lokhande | Saam Tv

अंकिताचे फोटो व्हारयल होत आहेत.

Ankita Lokhande | Saam Tv

अंकिता स्टायलिश अंदाजासह तिच्या अभिनयाने चर्चेत आहेत.

Ankita Lokhande | Saam Tv

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अंकिताने बॉलिवूडपर्यत पोहोचली आहे.

Ankita Lokhande | Saam Tv