Ankita Prabhu Walawalkar | गोऱ्या गाली पडे खळी, खुळ्या जीवाला आस खुळी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर

अंकिता वालावलकर एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

इन्फ्लुएंसर

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावकर सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकण हार्टेड गर्ल

अंकिता 'कोकण हार्टेड गर्ल' या नावानेच सर्वत्र चर्चेत आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

सोशल मीडिया

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

फोटो

त्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

चाहतावर्ग

अंकिताचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

लाईक्स आणि कमेंट्स

अंकिताच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पाडला.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

Next : Rutuja Bagwe | ऋतुजा आहे की नाही गोल्डन गर्ल

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe