Anuja Sathe | अनुजा आमची 'सिंपल', गालावर क्युट 'डिंपल'!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गाण्याचं रिक्रिएट -

अनुजाने अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन केलंय

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

अनुजा आणि हेमंत ढोमे -

तुझी माझी जोडी जमली ग या नवीन गाण्यात अनुजा आणि हेमंत ढोमेंची जोडी शोभली आहे.

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

लग्न -

अनुजाने अभिनेता सौरभ गोखले सोबत लग्न केलंय

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

वेबसिरीज -

अनुजाला आपण एक थी बेगम या वेबसिरीज मधून अभिनय करताना पाहिलंय

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

चित्रपट -

अनुजा आता आगामी फकाट चित्रपटातून भेटीला येतेय.

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

पहिली मालिका -

अनुजाने लगोरी या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पन केले.

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

सोशल मिडिया -

अनुजा सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Anuja Sathe | Instagram @anujasatheofficial

Next : Jacqueline Fernandez|काश्मिरी मिर्चीपेक्षाही हॉट जॅकलिन