Anusha Dandekar : अनुषा दांडेकरने केले किलर फोटोशूट, चाळीशीतही दिसते खूपच हॉट!

Shivani Tichkule

अभिनेत्री अनुषा दांडेकर आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी फॅन्सच्या हृदयावर राज्य करते.

Anusha Dandekar Photos | Instagram

अनुषा सोशल मीडियावर नेहमीच आपला वेगवेगळा अंदाज दाखवत असते.

Anusha Dandekar Photoshoot | Instagram

सध्या ती आपल्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Anusha Dandekar Age | Instagram

या फोटोशूटमध्ये अनुषाने नारंगी रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Anusha Dandekar Bold Look | Instagram

सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Anusha Dandekar Bold Images | Instagram

अनुषाच हा फोटो फॅन्सला खूप पसंत आला असून ते या फोटोवर जोरदार कमेंट करत आहे.

Anusha Dandekar Height | Instagram

अभिनेता करण कुंद्रा सोबतचं रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर अनुषा खूप चर्चेत आली होती.

Anusha Dandekar Boyfriend | Instagram

खूप दिवस दोघांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांच्या ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले होते. 

Anusha Dandekar Ex Boyfriend | Instagram

Next : 'Mom to Be' गौहर खानचे नवीन फोटो तुम्ही पाहिलेत का?