Anusha Dandekar: भिडू दे आता डोळ्याला डोळा... अशी कोणाकडे पाहतेय अनुशा

Pooja Dange

अनुशा दांडेकर तिच्या जीवनात विविध भूमिका साकारते.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

अनुशा अभिनेत्री आहेच त्याचसह ती टीव्ही प्रेसेंटर, सीईओ, व्यावसायिक, व्हिडिओ जॉकी देखील आहे.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

अनुशाला आपण अनेकद क्रिकेटच्या मैदानात पहिले आहे.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

या अनुशा आता सोशल मीडियावर सगळ्यांना तिची दखल घेण्यास भाग पाडले आहे.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

अनुशा सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

यावेळी देखील तिने बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

मेकअप आणि कर्ली हेअरसह क्लासिक टच दिला आहे.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

या लूकमध्ये अनुशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Anusha Dandekar Photo | Instagram /@vjanusha

NEXT: Sayali Sanjeev| गोष्ट सायलीच्या पैठणीची...

Sayali Sanjeev Paithani | Instagram/ @sayali_sanjeev_official