Anushka Sharma: तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला...

Pooja Dange

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

अनुष्काच्या 'चकडा एक्सप्रेस' शूटिंग काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले.

Anushka Sharma Latest Photo | Saam TV

सध्या तिने कोणत्याच आगामी चित्रपटाची सांगितले नाही.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

असे असले तरी अनुष्का तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Anushka Sharma Latest Photo | Instagram/@anushkasharma

नुकतेच तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Anushka Sharma Latest Photo | Instagram/@anushkasharma

या फोटोंमध्ये तिने पर्पल रंगाचा ऑफ शोल्डर घेतला आहे.

Anushka Sharma Latest Photo | Instagram/@anushkasharma

या ड्रेसवर अनुष्काने हिऱ्यांचे दागिने घातले आहेत.

Anushka Sharma Latest Photo | Instagram/@anushkasharma

तर ब्लॅक हिल्ससह पायातील हिऱ्याचे तोडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Anushka Sharma Latest Photo | Instagram/@anushkasharma

अनुष्का विराटसह इंडियन स्पोर्ट होनर्समध्ये सहभागी झाली होती.

Anushka Virat Photo | Instagram/@anushkasharma

Aarya Ambekar| चैत्रात गाई कोकिळा कुहू कुहू गाणी, रूपवती आणि सृजनशील दिसते आर्या राणी

Aarya Ambekar: | Instagram