विशाल गांगुर्डे
अनुश्री मानेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे .
अनुश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
अनुश्रीचं टोपणनाव अनु आहे .
अनुश्रीने वेब सीरीजमधून अभिनयाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
अनुश्री काही दिवसांपूर्वीच दुबईच्या सफारीवर गेली आहे.
अनुश्रीने दुबईतील काही फोटो शेअर केले आहे.
अनुश्रीने काळ्या रंगातील ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे.
अनुश्रीच्या फोटोवर एका चाहत्याने 'वाळवंटातील गुलाब' अशी प्रतिक्रिया दिली आहे.