चेहऱ्यावर लावा या फळाचा फेस पॅक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंब्याच्या रसात दूध, ओट्स बदाम पावडर घालून चांगले मिक्स करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे मसाज करा.

फायदा

आंब्याचा रस आणि ओट्स एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास मृत पेशी मारण्यास मदत होते. तसेच त्वचा मऊ होतो.

आंबा आणि बेसन

आंब्याच्या रसात मध, अक्रोड पावडर घालून पेस्ट बनवा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.

फायदा

ही पेस्ट लावल्यामुळे त्वचेवरील फ्री-रेडिकल्स पासून सुरक्षा होते.

आंबा आणि एवोकाडो

आंब्याच्या रसात एवोकाडो आणि नारळाचे तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर ही पेस्ट २० मिनिटे ठेवा.

फायदा

ही पेस्ट लावल्यामुळे मुरुमे आणि तेलकट त्वचेपासून सुटका होण्यास मदत होईल.

आंबा आणि मध

आंब्याच्या रस, मध, बदामाचे तेल आणि हळदी पावडर एकत्र करून लेप तयार करा. हा लेप चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा.

फायदा

आंब्यात व्हिटॅमिन ए अधिक प्रमाणात आहे. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.