Sonalee Kulkarni : नजरेला नजर भिडली अन् चाहते पडले सोनालीच्या प्रेमात!

Shivani Tichkule

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केला आहे.

Sonalee Kulkarni Images | Instagram

या फोटोमध्ये सोनालीने फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni New Look | Instagram

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून सोनालीची ओळख आहे.

Sonalee Kulkarni Floral Look | Instagram

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram

सोनाली दररोज तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Actress Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sonalee Kulkarni Age | Instagram

सोनालीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sonalee Kulkarni Family | Instagram

Next : परी म्हणू की सुंदरा...मराठमोळी अभिनेत्रीच्या मनमोहक अदा!

Pooja Birari | Instagram