Ratris Khel Chale: अण्णा नाईकांना वेड लावणारी शेवंता बिग बॉसच्या घरातही आहे जोमात; पाहा अपूर्वा नेमळेकरचे Bold Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता या पात्राने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्ध झाली.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

मालिकेचं तिसरं पर्वही संपलं. दुसऱ्या पर्वात सर्वाधिक गाजलेलं 'शेवंता' हे पात्र तिसऱ्या पर्वातही तितकंच लोकप्रिय झालं

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

माधव अभ्यंकर उर्फ अण्णा नाईक यांच्यासोबतची तिची केमिस्ट्री हा या मालिकेचा बहुचर्चित विषय होता.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

अपूर्वाने आभास या मालिकेद्वारे टेलिव्हिजन जगतात पदार्पण केलं होतं. अपूर्वा नेमळेकरचा जन्म मुंबईतलाच इथेच ती लहानाची मोठी झाली.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

बिग बॉस मराठी शो नुकताच धुमधडाक्यात सुरू झाला. बिग बॉस मराठी सीझन ४ मधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक म्हणजे अपूर्वा नेमळेकर.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका सोडल्यानंतर लगेचच अपूर्वाला 'तुझं माझं जमतंय' ही दुसरी मालिका मिळाली होती.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

अपूर्वा फक्त अभिनय क्षेत्रातच कार्यरत आहे असं नाही तर तिचा स्वतःचा ज्वेलरी डिझाइनचा व्यवसाय आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

सोशल मीडियावर ती स्वतःच्या ज्वेलरी ब्रँडचं सातत्याने प्रमोशन करत असते. एवढंच नाही तर अभिनेत्री ही एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगनादेखील आहे आणि तिला विविध नृत्य प्रकार करायला आवडतात.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

अपूर्वाचं दुसरं रुप कसं वाटलं ते नक्की सांगा.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial
Saam Web Stories | Saam TV