Shivani Tichkule
अर्जुन कपूरचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अर्जुन कपूरही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अर्जुन मलायकासोबत पॅरिसमध्ये आपला वाढदिवस साजरा करत आहे.
अर्जुन कपूरने मलायकासोबतचे त्याचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
तीन वर्षांपूर्वी त्यांनी सगळ्यांना आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिप नेहमी चर्चेत असतं.
दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
मलायका आणि अर्जुनचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे.
दोघांची केमिस्ट्री जबरदस्त आहे.
सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल होत असतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.