Sayali Sanjeev: गोष्ट सायलीच्या पैठणीची...

Pooja Dange

अभिनेत्री सयाली संजीवच 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपट खुप गाजला.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

या चित्रपटनानंतर चर्चा होती फक्त सायली संजीवच्या पैठणी साड्यांची.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

एकापेक्षा एक सुंदर पैठणी नेसून सायली प्रेक्षकांसमोर येत होती.

Sayali Sanjeev Paithani | Instagram/ @sayali_sanjeev_official

नुकत्याच झालेल्या झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ ला देखील सायली पैठणीत आली होती.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

ही पैठणी तिच्यासाठी खूप खास आहे.

Sayali Sanjeev Paithani | Instagram/ @sayali_sanjeev_official

या सोहळ्याला नेसलेली पैठणी अशोक सराफ आणि निवेदिता यांनी तिला गिफ्ट दिली आहे.

Sayali Sanjeev Paithani | Instagram/ @sayali_sanjeev_official

या एव्हरग्रीन कपलने ही पैठणी सायलीसाठी खास विणून घेतली आहे.

Sayali Sanjeev Paithani | Instagram/ @sayali_sanjeev_official

खास त्यांना दाखविण्यासाठी सायली झी पुरस्कार सोहळ्याला त्यांनी दिलेली पैठणी नेसून आली होती.

Sayali Sanjeev Paithani | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: Mouni Roy| भगव्या ड्रेसमधील मौनीचा स्टनिंग लूक; मग चर्चा तर होणारच...

Mouni Roy Photo | Instagram @imouniroy