विशाल गांगुर्डे
आश्विनी कासार सोशल मीडियावर सक्रिय असते.
आश्निनी कासार तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
आश्विनी कासारचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
आश्विनी कासारने रुईया महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आहे.
आश्विनीने 'मास्टर इन लॉ'चंही शिक्षण घेतलं आहे.
आश्विनीने 'कमला' मालिकेतून कलाक्षेत्रात पदार्पण केलं.
आश्विनीने 'भद्रकाली' नाटकातही काम केलं आहे.
आश्विनीने 'सावित्रीज्योती' मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली होती.
आश्विनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.