Astrology : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : आर्थिक लाभ संभवतात. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. मनोबल वाढणार आहे.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : हितशत्रूंवर मात करू शकाल. गडी, नोकर वर्गाचे सहकार्य चांगले लाभेल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : आर्थिक लाभाचे योग येतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. मनोबल वाढेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होतील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवासाचे योग येतील.

Vruchik Rashi | Saam TV

धनु : एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : प्रवासाचे योग येतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.

Meen Rashi | Saam TV
Saam Web Stories | Saam TV