Rashi Bhavishya : ‘या’ राशींच्या लाेकांना मिळू शकते माेठ्या नाेकरीची ऑफर

साम टिव्ही ब्युरो

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लावाल. प्रवासात काळजी घ्या. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : गुरुकृपा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावाल. आरोग्य उत्तम राहील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्या.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. सहकार्य लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल.अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी. सहकार्य लाभेल.

Meen Rashi | Saam TV
Saam Web Stories | Saam TV