Most Attractive Woman: टेलिव्हिजन विश्वातील 'या' अभिनेत्री साऱ्यांनाच लावतायेत 'वेड'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

बोल्ड आणि आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या मराठी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

Ruchira Jadhav | Instagram

हृता दुर्गुळे

हृताने तिच्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.

Hruta Durgule Fashion | Instagram

सायली संजीव

'काहे दिया परदेस' या मालिकेतील गौरी म्हणजेच सायली संजीव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Sayali Sanjeev | Instagram

अक्षया देवधर

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत 'पाठक बाई' अर्थात अंजली पाठक या मुख्य भूमिकेनं तिला महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे.

Akshaya Devdhar | Instagram

गायत्री दातार

गायत्री दातार मनमोहक सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते.

Gayatri Datar | Instagram

भाग्यश्री मोटे

विविधांगी कलेची आवड असलेल्या भाग्यश्री देवयानी या मालिकेतून चर्चेत आली

Bhagyashree Mote | Instagram

गौतमी देशपांडे

मोहक अदा आणि बोलके डोळे गौतमी देशपांडे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.

Gautami Deshpande | Instagram

सई लोकूर

'मराठी बिग बॉस'च्या पहिल्या पर्वात सर्वांच्या नजरेत भरलेला चेहरा म्हणजे सई लोकूर. तिचं बिनधास्त, बेधडक वागणं प्रेक्षकांना अधिक भावलं आहे.

Sai Lokur | Instagram

वीणा जगताप

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतील विणाच्या भूमिकेने साऱ्यांचीच मने जिंकली

Veena Jagtap | Instagram

NEXT: Prajakta Gaikwad: तुम्हां बघून तोल माझा गेला, तुमी सावराया गपकन आला... प्राजक्ताचं मनमोहक सौंदर्य