Shivali Parab: शिवालीला कोणता मिळाला पुरस्कार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

विनोदाचं अचूक टायमिंग, स्किट करताना चेहऱ्यावरची निरागसता यांचा अचूक मेळ म्हणजे शिवाली परब.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

अभिनेत्री शिवाली

स्टेजवर परफॉर्मन्स करताना तिला नुसतं बघितलं तरी बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

फोटो

शिवाली परब सोशल मीडियावर आता बरीच सक्रीय असते. व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

पुरस्कार

नुकतंच शिवालीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे,

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

चित्रपट

'प्रेम प्रथा धुमशान' या शिवालीच्या पहिल्या चित्रपटासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

लोकप्रियता

विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

NEXT: Kate Sharma: कॅटने दिल्या बोल्ड पोझ; हॉटनेसने गुलाल उधळला