Axar Patel wedding photos: अक्षर पटेलने शेअर केले लग्नाचे फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Chandrakant Jagtap

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे.

Axar Patel wedding photos | SAAM TV

26 जानेवारी रोजी त्याने गुजरातमध्ये त्याची मैत्रिण मेहा पटेलशी लग्न केले.

Axar Patel wedding photos | SAAM TV

अक्षर पटेलने न्यूझीलंड मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर लग्न केले, आता फोटोही शेअर केले आहेत.

Axar Patel wedding photos | SAAM TV

अक्षर आणि मेहाच्या लग्नाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Axar Patel wedding photos | SAAM TV

अक्षर पटेल हा भारतीय संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे.

Axar Patel | SAAM TV

गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात त्याने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Axar Patel Photos | SAAM TV

NEXT: मौनीने पतीसोबत केलं देवदर्शन! लूकवर नेटकरी फिदा

MOUNI ROY | SAAM TV