Baby Care: पहिल्यांदाच वडील होणार असाल तर 'अशी' घ्या लहान बाळाची काळजी

साम टिव्ही ब्युरो

पहिल्यांदा वडील झाल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही.

Baby Care | Saam Tv

खरं तर, मुलाच्या हसण्यापेक्षा मोठा आनंद नाही! त्यांच्या किलबिलाटाने घर जणू स्वर्गच होते.

Baby Care | Saam Tv

तुम्ही पहिल्यांदाच वडील होणार असाल तर तुमच्या जबाबदाऱ्या देखील मोठ्या आहेत.

Baby Care | Saam Tv

चांगल्या प्रकारे वडिलांची भूमिका साकारायची आहे, तर अशी घ्या काळजी.

Baby Care | Saam Tv

ऑफिसमधून सुटल्यावर थेट घरी जा, आपल्या मुलांशी जास्तीत जास्त वेळ घालवा.

Baby Care | Saam Tv

विशेषत: लहान मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या. त्याच्या तब्येतीची काळजी घ्या

Baby Care | Saam Tv

मोबाइल गेम्स, सोशल मीडियापासून दूर राहा, आणि आपल्या लहान मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

Baby Care | Saam Tv

लहान बाळांना प्रेमळ आवाज आवडतात. म्हणजे त्यांना मा-मा, पा-पा, बा-बा... असे शब्द बोलायला शिकवा. 

Baby Care | Saam Tv