Bad Habits For Teeth : 'या' चुकांमुळे खराब होऊ शकते तुमच्या दातांचे आरोग्य !

कोमल दामुद्रे

दातांचे आरोग्य सांभाळणे आपल्या प्रत्येकांची जबाबदारी आहे.

Teeth care | canva

लहान व मोठ्या मुलांपासून अनेकांना सतत चॉकलेट खाण्याची सवय असते. त्यामुळे दात किडतात.

baby eat chocolate | canva

यासाठी दातांचे आरोग्य राखायचे असल्यास कोणत्या चुका करु नये हे जाणून घेऊया

teeth care | canva

नख कुरतडणे

nail bites | canva

दातांनी बॉटलचे झाकण उघडणे

Bottle open | canva

बर्फ चावून खाणे

Ice cube | canva

दातांनी वस्तू कट करणे किंवा चावणे

bite | canva

दातांवर दात घासणे

teeth crash | canva

गरजेपेक्षा जास्त ब्रश करणे

brush | canva

धुम्रपान

smoking | canva

टूथपिक किंवा सुईने दात साफ करणे

toothpick | canva

सतत कोल्ड ड्रिंक्स किंवा कॉफीचे सेवन

Cold Drink | canva

Next : पांढऱ्या केसांना पुन्हा काळे करायचे आहे ? 'ही' योगासने नियमित करा