Satish Daud Patil
श्रेया घोषाल ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.
श्रेयाचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.
सुमधुर गळा लाभलेली श्रेया घोषाल ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
शर्मिष्ठा घोषाल आणि विश्वजित घोषाल यांच्या मुलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती.
श्रेया घोषालने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले.
श्रेया घोषाल सोशल मीडियावर सुद्धा कायम चर्चेत असते.
नुकतेच श्रेया घोषालने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रेया घोषालच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी तुफान पसंती दिली आहे.